Menu
Log in



आर्ट-वॉक ची सत्रे मराठी-इंग्रजी मध्ये असतील. भाग घेणाऱ्या सर्वांच्या सोयीने ती आयोजित केली जातील. या संधीचा जरूर फायदा घ्या. या सत्राकरता लागणारे साहित्य घरी नसेल, तर आजचा घेऊन या

लहान मुलांकरता एक आणि किशोरवयीन/प्रौढांकरता एक अश्या दोन सत्रात माहिती करू घ्या.

या माहिती सत्रांकरता कुठलेही शुल्क नाही.

याच बरोबर, "श्वास हा माझा" (डायनॅमिक ब्रेथवर्क) हा संदीप लागु यांचेही माहितीपूर्ण सत्र विसरू नका.

    • 10 May 2026
    • 10:30 AM
    • GZ Buchegg , Bucheggstrasse 93, 8057 Zürich
    Register

    !!! त्वरा करा त्वरा करा त्वरा करा !!!

    जल्लोष १९४८ ची तिकिटं आजच बुक करा

    जल्लोष १९४८ म्हणजे स्वित्झर्लंड मधल्या मराठी तरुणाईचं स्नेहसंमेलन!

    स्वित्झर्लंडमध्ये वाढलेली आणि घडलेली आपलीच तरुण पिढी आणि तरुण तुर्क घेऊन येतायत नेहमी प्रमाणेच काहीतरी सुंदर, हटके आणि धमाकेदार सादरीकरण आणि देखणे कला प्रदर्शन

    कार्यक्रमाची रूपरेषा

    सकाळी १०:३० : रजिस्ट्रेशन

    सकाळी ११:००: BMS Gen next चे सादरीकरण

    दुपारी १२:३० ते १३:३० : लिमिटेड जेवण (तिकिटात समाविष्ट)

    १३:३० ते १५:३०: BMS तरुण तुर्कांचे सादरीकरण आणि चर्चा " थेट आमच्या मनातून : स्विस मराठी म्हणून वाढताना "

    १५:३०ते १६:००: चहापान (तिकीटात समाविष्ट)

    १६:०० ते १७:३० : Zee सारेगम. Lil Champs च्या Mega finalist अद्वैता लोणकर चा विशेष कार्यक्रम "गझल रंग" आणि सांगता

    १७:३० : सामूहिक आवरा आवर

    लिमिटेड थाळी आणि दुपारचा चहा तिकिटातच समाविष्ट आहे

    कार्यक्रमाची वेळ

    १० मे २०२६ , सकाळी ११:०० वाजता , Registration १०:३० पासून

    GZ Buchegg , झुरिच

    FOMO टाळा आणि आणि आजच तिकीट बुक करा

    जल्लोष १९४८ - प्रत्येकासाठी खास काहितरी! ✨



    ---------------------------------------English Version-------------------------------------------


    Hurry up! Hurry up! Hurry up!

    Book your tickets for Jallosh 1948 today!

    Jallosh 1948 is a vibrant gathering of the Marathi youth in Switzerland!

    The young generation that has grown up in Switzerland is bringing you

    ✨ Beautiful, unique, and mind blowing performances

    Along with a creativity-filled art exhibition

    Event Schedule

    10:30 AM – Registration

    11:00 AM – BMS Gen Next Presentation

    ️ 12:30 PM – 1:30 PM – Lunch

    (Limited thali included in the ticket)

    1:30 PM – 3:30 PM – BMS Young Turks Presentation & Discussion

    "They amachya Manatun : Swiss Marathi mhanun vadhtana (Straight from our heart : while growing up as Swiss Marathi )"

    ☕ 3:30 PM – 4:00 PM – Tea Break (included in the ticket )

    4:00 PM – 5:30 PM – Special Musical Program

    “Ghazal Rang” featuring Zee Saregamapa Lil Champs Mega Finalist Advaita Lonkar followed by closing

    5:30 PM - Wrap-up

    ✅ Limited Lunch and afternoon tea are included in the ticket!

    10 May 2026

    11:00 AM (Registration starts at 10:30 AM)

    GZ Buchegg, Zurich

    ⚡ Don’t miss out—book your tickets today and avoid FOMO!

    Jallosh 1948 — #Pratyekasathi khas kahitari ✨


18 Jan 2026 Meet & Greet with Hon. CM Devendra Fadnavis Ji
23 Aug 2025 गणेश मूर्ती कार्यशाळा २०२५ / Ganesh Murti Workshop- 2025
22 Jul 2025 Event template for test
14 Jun 2025 वार्षिक सर्वसाधारण सभा २०२५
18 May 2025 जल्लोष - नवीन पिढी आणि तरुण तुर्क प्रस्तुती
23 Mar 2025 गुढी पाडवा २०२५ - Zurich members
23 Mar 2025 गुढी पाडवा २०२५ - Zurich All inclusive members
23 Mar 2025 गुढी पाडवा २०२५ - Zurich Non-members
22 Mar 2025 गुढी पाडवा २०२५ - Geneva All inclusive members
22 Mar 2025 गुढी पाडवा २०२५ - Geneva members
22 Mar 2025 गुढी पाडवा २०२५ - Geneva Non-members
21 Mar 2025 गुढी पाडवा २०२५ - Basel members
21 Mar 2025 गुढी पाडवा २०२५ - Basel Non-members
26 Jan 2025 २६ जानेवारी २०२५ - मकर संक्रांत झ्युरिक
25 Jan 2025 २५ जानेवारी २०२५ - मकर संक्रांत लौसांन
19 Jan 2025 १९ जानेवारी २०२५ - मकर संक्रांत बासेल
7 Dec 2024 नक्षत्रांचे देणे - आनंदघन लता - जिनिव्हा
25 Aug 2024 लेझीम कार्यशाळा २०२४ / Lezim Workshop Zurich-2024
25 Aug 2024 गणेश मूर्ती कार्यशाळा २०२४ / Ganesh Murti Workshop- 2024
2 Jun 2024 Geneva -शुभ मंगल सावधान Shubh Mangal Savdhan
1 Jun 2024 Zurich - शुभ मंगल सावधान Shubh Mangal Savdhan
8 Mar 2024 जागतिक महिला दिन २०२४
29 Oct 2023 भारतीय सेना आणि सरसेनापती - पुष्प सहावे - अनेक आघाड्यांवरील युद्ध आणि युद्धनीती
30 Sep 2023 भारतीय सेना आणि सरसेनापती - पुष्प पाचवे - तिसरी आघाडी - अंतर्गत सुरक्षेची आव्हाने
27 Aug 2023 भारतीय सेना आणि सरसेनापती - पुष्प चौथे - इकडे आड तिकडे विहीर
25 Jun 2023 वार्षिक सर्वसाधारण सभा २०२३ ¦ Annual General Body Meeting 2023
17 Jun 2023 International Yoga Day Celebration - Geneva
31 Jul 2022 भारतीय क्रांतिकारक - पुष्प आठवे - अनुशीलन समिती आणि श्यामजी कृष्ण वर्मा
3 Jul 2022 भारतीय क्रांतिकारक - पुष्प सातवे - अनंत कान्हेरे आणि सेनापती बापट
22 May 2022 भारतीय क्रांतिकारक - पुष्प सहावे - चापेकर बंधू आणि डॉ खानखोजे
1 May 2022 झ्युरिक - गुढीपाडवा आणि महाराष्ट्रदिन - चिडिचूप / Zurich - Gudhipadva & Maharashtra din - Chidichup
30 Apr 2022 जिनिव्हा - गुढीपाडवा आणि महाराष्ट्रदिन - चिडिचूप / Geneva - Gudhipadva & Maharashtra din - Chidichup
3 Apr 2022 भारतीय क्रांतिकारक - पुष्प पाचवे : वासुदेव बळवंत गोगटे आणि विष्णू गणेश पिंगळे
27 Feb 2022 मराठी भाषा गौरव दिन
19 Dec 2021 आर्ट ऑफ लिविंग - ध्यानधारणा (मेडिटेशन)
12 Dec 2021 भारतीय क्रांतिकारक व्यख्यानमाला - पुष्प चौथे - दादरा नगर हवेली सशस्त्र स्वातंत्र्यसंग्राम
4 Dec 2021 सद्गुरू श्री वामनराव पै - जीवनविद्या मिशन चारित्र्य विकास कार्यशाळा - Sadguru Shree Vamanrao Pai - Jeevanvidya Mission Character building workshop )
7 Nov 2021 दिवाळी २०२१ - जिनिव्हा
31 Oct 2021 दिवाळी २०२१ - झ्युरिक
9 Oct 2021 Glyphs CCE - BMMS together for Passion - Special episode
29 Aug 2021 मासिक अथर्वशीर्ष पठण - प्राणायामाच्या अभ्यासातून आरोग्यपूर्ण जीवनाकडे
15 Aug 2021 भारतीय क्रांतिकारक - भगतसिग,राजगुरू आणि सुखदेव
1 Aug 2021 मासिक अथर्वशीर्ष पठण आणि माहिती सत्र - योग्य शारिरीक ठेवण
29 May 2021 मे २०२१ - मासिक अथर्वशीर्ष पठण, प्रश्नमंजुषा आणि माहिती
20 Mar 2021 वसंत कानेटकर - जन्मशताब्दी आदरांजली
14 Mar 2021 लोकमान्य - इंग्रजांच्या वर्तमानपत्रांतून
15 Nov 2020 बालदिन व दीपोत्सव Children Day and Deepotsav
14 Nov 2020 दिवाळी पहाट Diwali Pahat
17 Oct 2020 Sangeet Ramdasayan - 2 days event
27 Sep 2020 Art-Walk Introduction for Teengaers and Adults
27 Sep 2020 Dynamic Breathwork - Introduction session
26 Sep 2020 Art-Walk Introduction for Children
16 Aug 2020 Mind-Body-Medicine - Information
9 Aug 2020 गर्द निळा गगन झुला / Gard Nila Gagan Jhula
17 Apr 2020 BMMS iKatta : Know COVID-19 facts and impact
8 Sep 2019 Zurich - Ganesh Puja, Darshan & Lunch
7 Sep 2019 Geneva - Ganesh Utsav 2019
20 Jul 2019 मासिकअथर्वशीर्ष पठण