Menu
Log inमराठी भाषा गौरव दिन २०२१ - हस्ताक्षर स्पर्धा

- सर्वाना समान संधी मिळावी याकरता एकच मजकूर सर्वांकरिता निवडला होता.

- हि स्पर्धा स्वित्झर्लंड मधील  सर्व (लहान मोठे) मराठी समुदायास खुली होती.

- दोन गटात विभागणी करण्या आली . वय ८-१४ आणि २० पेक्षा जास्त.

- लिखाण केलेल्या पानावर नाव नसल्याने परीक्षकांनी निष्पक्षपणे आपापले गुण दिले.

परीक्षक: सौ दीपा देवधर, सौ आरती आवटी, श्री श्रेयस जोगळेकर (परीक्षक कार्यकारी समितीच्या बाहेरील)

निरीक्षण: सर्वप्रथम सर्व सहभागी स्पर्धकांचे उत्साहाने भाग घेतल्याबद्दल आणि त्यात सुंदर लिखाण केल्याबद्दल अभिनंदन.   पहिल्या ५-६ स्पर्धकांचे लिखाण एकमेकांच्या खूपच जवळचे होते आणि त्यातून निर्णय घेणे एका परीक्षकाला नक्कीच कठीण गेले असते. तीन परीक्षकांच्या गुणांची मिळवणी करून त्यातून विजेते जाहीर केले गेले आहेत.

विजेते आणि त्यांचे हस्ताक्षर नमुने

उत्तम हस्ताक्षर छोटा गट

- प्रथम पारितोषिक: कु पर्णिका शेलार


- द्वितीय पारितोषिक: कु सहाना जोशी


उत्तम हस्ताक्षर मोठा गट

- प्रथम पारितोषिक:  सौ सुप्रिया प्रसाद शिखरे


- द्वितीय पारितोषिक: सौ स्नेहल फाटक