Log in


भारतीय क्रांतिकारक - भगतसिग,राजगुरू आणि सुखदेव

  • 15 Aug 2021
  • 6:00 PM


बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड ने ८ जुलै रोजी आयोजित केलेल्या श्री अनिल नेने यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेले व्याख्यान आपण ऐकले आहे.

भारत सरकारने इंडिया@७५ कार्यक्रम सुरु केला आहे. आपण एक उपक्रम सुरु करत आहोत. बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड श्री अनिल नेने यांच्याबरोबर सुरु करत आहे भारतीय क्रांतिकारक या विषयावर व्याख्यानांची मालिका. स्वातंत्र्यदिनी नेने काका आपल्यासमोर याचाच एक भाग सादर करत आहेत.

रविवार १५ ऑगस्ट २०२१ रोजी ऐकुया हुतात्मा भगतसिग,राजगुरू आणि सुखदेव यांची शौर्यगाथा.

(6 PM CST / 9:30 PM IST / 12:00 PM EST / 9:00 AM PST)

वक्ते - श्री अनिल नेने.

यु ट्युब लिंक : 

https://youtu.be/GGr1jWtmGMU