Menu
Log in


Log in


मासिक अथर्वशीर्ष पठण - प्राणायामाच्या अभ्यासातून आरोग्यपूर्ण जीवनाकडे

  • 29 Aug 2021
  • 9:00 AM
  • online


श्वसन ही एक स्वाभाविक प्रक्रिया असली तरी प्राणायाम (श्वसनाचे व्यायाम) केल्याने मनाला आणि शरीराला ऊर्जा प्राप्त होऊन स्वास्थ्य लाभते. सध्याच्या परिस्थितीत आपली श्वसनसंस्था सक्षम बनवण्यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली प्राणायामाचा-श्वसनाचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे .

त्यासाठी तेजोमय योगोपचार केंद्र , आपल्यासाठी प्राणायाम वर्ग घेउन येत आहे.

या वर्गात विविध प्राणायाम प्रकारांची माहिती घ्या, सराव करा आणि ऊर्जेची आणि उत्साहाची अनुभूति घ्या.

जास्तीतजास्त साधकांपर्यंत या प्राणायामाच्या उपक्रमाची माहिती पोहचवून त्यांना सहभागी करून घेऊ या .

रविवार २९ ऑगस्ट सकाळी ९ वाजता (swiss time)  मासिक अथर्वशीर्षाबरोबर या संबंधित कार्यशाळा आयोजित केली आहे. सर्व वयोगटाकरता उपयुक्त असलेल्या प्राणायामाच्या अभ्यासातून आरोग्यपूर्ण जीवनाकडे या कार्यशाळेत भाग घ्या आणि श्वसनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला सुरवात करा . 

** हे माहिती सत्र विनामूल्य आहे. 

*** या कार्यक्रमात थेट सहभागी होऊन आपल्या शंकांचे निरसन करता येईल. रेकॉर्डिंग मर्यादित काळाकरता फक्त विनंतीवरून उपलब्ध असेल. 


Breathing is a natural process. Even then breathing excercises (Pranayam) is good to get good energy and health life. In current circumstances, it is very important to make our respiratory system strong under proper guidance. 

Tejomay Yogopchar Kendra is presenting an opportunity to learn and practice Pranayam under expert guidance.  

Let us understand it's scientific approach, importance of following Pranayam towards healthy life full of energy. .

Session Schedule

Sunday, 29  August Morning 9 AM (Swiss Time)

* * This session is without any charges 

*** The recording will available only be for limited time. Attend the live session and ask your queries*