Menu
Log in



बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचा या वर्षीचा गुढीपाडवा कार्यक्रम महाराष्ट्रदिनाबरोबर साजरा करणार आहोत. त्यानिमित्ताने जिनिव्हा आणि झ्युरिक येथे "चिडीचूप" या दोन अंकी मराठी विनोदी नाटकाचे प्रयोग होणार आहेत.

लेखक : तेजस रानडे

दिग्दर्शक : विजय केंकरे

कलाकार

हृषीकेश जोशी

मयुरा पलांडे-रानडे

मेघा पालकर (स्वित्झर्लंड)

सचिन जपे (स्कॉटलंड)

 

कार्यक्रमाचा दिवस

१३.०० स्वागत, नोंदणी, गाठभेट आणि अभिवादन,

१४.०० गणेश पूजा, गुढी आरोहण, मान्यवरांचे मनोगत

१४:४५ "चिडीचूप" दोन अंकी नाटक (मध्यांतर ४५ मिनिटांनी)

१६.३० आभार प्रदर्शन

१७:०० कलाकारांबरोबर गप्पा आणि फोटो

१७.३० समारोप

**खास मराठी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी फूड स्टॉल आणि पेयपान स्टॉल पूर्ण दिवस असेल.

३० एप्रिल: जिनिव्हा

Cinéma-théâtre d’Onex-Parc

Ecole d'Onex Parc

Rue des Bossons 7

1213 Onex

०१ मे: झ्युरिक

GZ Riesbach

Seefeldstrasse 93

8008 Zurich



जिनिव्हा नोंदणी / Geneva Registration

झ्यरिक नोंदणी / Zurich Registration