Menu
Log in


Log in


जल्लोष १९४८

  • 10 May 2026
  • 10:30 AM
  • GZ Buchegg , Bucheggstrasse 93, 8057 Zürich

Registration

(depends on selected options)

Base fee:
  • - Light Lunch and Evening Tea included in the ticket
    - You can add kids on next page.
  • - Light Lunch and Evening Tea included in the ticket
    - You can add kids on next page.
  • - Light Lunch and Evening Tea included in the ticket
    - You can add kids on next page.
  • - Light Lunch and Evening Tea included in the ticket
    - You can add kids on next page.

Register


!!! त्वरा करा त्वरा करा त्वरा करा !!! जल्लोष १९४८ ची तिकिटं आजच बुक करा

जल्लोष १९४८ म्हणजे स्वित्झर्लंडमधल्या मराठी तरुणाईचं स्नेहसंमेलन!

इथे फक्त गप्पा नाहीत…

इथे आहे स्टेजवरचा दर्जेदार कार्यक्रम

स्वित्झर्लंडमध्ये वाढलेली आणि घडलेली आपलीच तरुण पिढी आणि तरुण तुर्क घेऊन येतायत नेहमी प्रमाणेच काहीतरी सुंदर, हटके आणि प्रोफेशनल लेव्हलचं सादरीकरण

Gen Next ची fresh energy

तरुण तुर्कांच दमदार सादरीकरण + विचार करायला लावणारी चर्चा

Zee सारेगम lil Champ ची मेगा फायनलिस्ट अद्वैताचा विशेष कार्यक्रम

आणि क्रिएटिव्हिटीने भरलेलं कला प्रदर्शन

सगळं एकत

साडे चार तासांच्या कार्यक्रमासह light lunch आणि दुपारचा चहा तिकिटातच समाविष्ट

कार्यक्रमाची वेळ

१० मे २०२६ , सकाळी ११:०० वाजता , Registration १०:३० पासून

GZ Buchegg , झुरिच

FOMO टाळा आणि

आणि आजच तिकीट बुक करा

जल्लोष १९४८ — आपल्या तरुणाईचा अभिमान! ✨