Log in


भारतीय क्रांतिकारक - पुष्प सहावे - चापेकर बंधू आणि डॉ खानखोजे

  • 22 May 2022
  • 6:00 PM
  • https://youtu.be/vBjj7A-r2hI


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आयोजित करत असलेल्या व्याख्यानमालेतील पुढचे पुष्प

भारतीय क्रांतिकारक - पुष्प सहावे - चापेकर बंधू आणि डॉ खानखोजे

रविवार २२ मे २०२२

स्विस/युरोपियन वेळ सायं ६ वा

भारतीय वेळ रात्री ९:३० वा.

ब्रिटन वेळ सायं ५ वा

पूर्व अमेरिकन वेळ दु १२ वा

पश्चिम अमेरिकन वेळ सकाळी ९ वा

यु ट्यूब लिंक : https://youtu.be/vBjj7A-r2hI