Menu
Log in


Log in


जागतिक महिला दिन २०२४

  • 8 Mar 2024
  • 10:00 AM

जागतिक महिला दिनानिमित्त बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड तर्फे खास कर्तृत्व असणाऱ्या स्त्रियांचा गौरव करण्याच्या दृष्टीने हा एक खास कार्यक्रम आयोजित केला जातो. या वर्षीच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील साताऱ्यासारख्या माध्यम आकाराच्या शहरात लहानच्या मोठ्या झालेल्या आणि स्वतःच्या कष्टाने व्यवसाय उभा केलेल्या सौ कामाक्षी जोगळेकर-बर्वे तसेच मुंबईमधील अशा एक मॉडेल, अभिनेत्री ज्यांनी बरोबरीने अध्यात्मिक चिकित्सा (स्पिरिच्युअल हीलिंग) आणि स्वतःचा व्यवसाय असे यशस्वीपणे सांभाळणाऱ्या सौ वनश्री जोशी-पांडे या महिलांची ओळख करून घेऊ..

शुक्रवार ८ मार्च २०२४

जागतिक महिला दिन - दिन स्वागत

कविता : सौ सोनाली कंचार - सकाळी ६:०० वा.


सौ कामाक्षी जोगळेकर-बर्वे - सकाळी ७:०० वा. स्विस वेळ (११:३० भारतीय वेळ)

फक्त बाह्य सौंदर्य प्रसाधनेच नाहीत तर काही आयुर्वेदिक पूरक औषधेही

https://youtu.be/7ZK8_FnEuKUसौ वनश्री जोशी-पांडे - दु १:०० वा. स्विस वेळ (५:३० भारतीय वेळ)

फक्त बाह्य वेषभूषाच नाही तर अंतर्मनाचाही विचार

https://youtu.be/4GkIk2lSezM