Menu
Log in





गतवर्षी सादर केलेल्या "भारतीय क्रांतिकारक" या व्याख्यानमालेत नेने काकांनी स्वातंत्र्य मिळवण्याकरता आपल्या प्राणांची पर्वा न करणाऱ्या क्रांतिकारकांच्या बलिदानाच्या गाथा सादर केल्या.

अशा अमोल स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी, शत्रूंशी लढण्यासाठी भारतीय सेना दले सुसज्ज आहेत.

बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आता नवीन व्याख्यानमाला सादर करत आहे

"भारतीय सेना आणि सरसेनापती".

व्याख्याते:

श्री अनिल नेने (इंग्लंड)


पुष्प पहिले : भारतीय सैन्य पार्श्वभूमी आणि इतिहास

रविवार ३० एप्रिल २०२३ रोजी स्विस वेळ सकाळी १०:०० वा.

(सकाळी ९ वा ब्रिटिश वेळ, दु १:३० वा भारतीय वेळ)

https://youtube.com/live/TLAMn1aosCk?feature=share


पुष्प दुसरे : भारतीय सेनेचा उदय - १९४७ पासून

पहिल्या भागात आपण भारतीय सैन्याचा स्वातंत्र्यपूर्व इतिहास ऐकला. आता माहिती घेऊ स्वातंत्र्यानंतरच्या सेनेच्या उदयाबद्दल.

रविवार २८ मे २०२३ रोजी स्विस वेळ सकाळी १०:०० वा.

(सकाळी ९ वा ब्रिटिश वेळ, दु १:३० वा भारतीय वेळ)

https://youtube.com/live/akbgazL1sjg?feature=share


पुष्प तिसरे - भारतीय सैन्याच्या प्रथा आणि परंपरा

भारतीय सेनेच्या इतिहास आणि उदयाबद्दल नेने काकांनी सादर केलेल्या माहितीनंतर, पुढील भागात अजून माहिती करून घेऊ.

शनिवार २४ जून २०२३ रोजी स्विस वेळ सकाळी १०:०० वा.

(सकाळी ९ वा ब्रिटिश वेळ, दु १:३० वा भारतीय वेळ)

https://youtube.com/live/duxdb15LtmA?feature=share