Log in


मासिक अथर्वशीर्ष पठण आणि माहिती सत्र - योग्य शारिरीक ठेवण

  • 1 Aug 2021
  • 9:00 AM
  • online


यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उद्देश होता "चांगल्या स्वास्थ्यासाठी योग"

निरोगी आणि वेदनामुक्त जीवन आपल्या सर्वांगीण स्वास्थ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.

या महिन्याच्या मासिक अथर्वशीर्ष कार्यक्रमाचा भाग म्हणून पुण्याचे "तेजोमय योगोपचार केंद्र" आपल्यासाठी एक वेगळे माहिती सत्र आयोजित करत आहे. आपल्या तणावपूर्ण दैनंदिन आयुष्य हे आपल्या शारीरिक ठेवणीवर परिणाम करते. आता ऑनलाईन काम / शालेय शिक्षण यामुळे याची तीव्रता वाढत आहे.  

मान, खांदा, पाठीच्या वरच्या, मागच्या भागाच्या बळकटीकरणासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनातून समजून घेऊन, त्यावर चांगल्या व्यायाम पद्धती यासंबंधित "तेजोमय योगोपचार केंद्र" ऑनलाईन अभ्यास घेतात. 

योग्य शारिरीक ठेवण हा पुढील योगाभ्यासाचा पाया आहे.

रविवार १ ऑगस्ट सकाळी ९ वाजता मासिक अथर्वशीर्षाबरोबर या संबंधित कार्यशाळा आयोजित केली आहे. सर्व वयोगटाकरता उपयुक्त असलेल्या या कार्यशाळेत भाग घ्या आणि एका चांगल्या शारीरिक आयुष्याची सुरवात करा. 

** हे माहिती सत्र विनामूल्य आहे. 

*** या कार्यक्रमात थेट सहभागी होऊन आपल्या शंकांचे निरसन करता येईल. रेकॉर्डिंग मर्यादित काळाकरता फक्त विनंतीवरून उपलब्ध असेल. 

This year's International Yoga Day slogan is "Yoga For Wellbeing"

Healthy and Pain-free life are an important aspects of our overall well-being.

Tejomaya Yogopachar Kendra brings a unique program for Neck, Shoulder & Upper Back Strengthening and Pain Relief .

Let us understand it's scientific approach. Practice these well crafted exercises and experience the difference in yourself.

Our hectic, stressful work is one of the major causes for postural ailments. Now online working / schooling are making it worse.

Lets embrace well-being by attending this workshop which would be helpful across all ages.

Session Schedule

Sunday,1st Aug Morning