चिमणराव ते गांधी - दिलीप प्रभावळकर (झ्युरिक - ६ मे २०२३ जिनिव्हा - ७ मे २०२३) ¦ नोंदणी सुरु झाली आहे
Menu
Log inचिमणराव ते गांधी

झ्युरिक - नोंदणी 

 जिनिव्हा - नोंदणी

   


तीन पिढ्यांचे लाडके कलाकार, श्री दिलीप प्रभावळकर यांचा त्यांच्याच कलात्मक जीवनप्रवासावर  बहुरंगी एकपात्री कार्यक्रम. त्यांच्याशी गप्पा करण्याचीही संधी.


** आसन क्रमांक नोंदणीक्रमाप्रमाणे देण्यात येतील. तरी पुढील रांगेतील आसन पक्के करण्याकरता तत्परतेने नोंदणी करावी

## ३१ मार्च च्या आत नोंदणी करणाऱ्या सभासदांना प्राधान्याने जागा देण्यात येतील.


शुल्क

सभासद प्रौढ आणि १५ वर्षांवरील मुले - २० स्विस फ्रँक्स

इतर प्रौढ आणि १५ वर्षांवरील मुले - २५ स्विस फ्रँक्स

मुले -१५ वयोगट १० स्विस फ्रँक्स (स्वतंत्र आसन)

मुले  वर्षांखालील  विनाशुल्क (स्वतंत्र आसन)

नोंदणीसाठी आपल्या सोयीच्या शहरातील कार्यक्रमाची लिंक वापरा.


झ्युरिक - मे २०२३

GZ Buchegg

Large hall

Bucheggstrasse 93,

8057 Zürich


झ्युरिक - नोंदणी 

जिनिव्हा - ७ मे २०२३

Centre paroissial protestant

Servette-Vieusseux

Lower level main hall

Av. Wendt 55, 1203 Genève    


 जिनिव्हा - नोंदणी