Menu
Log in


Log in


भारतीय क्रांतिकारक - पुष्प सातवे - अनंत कान्हेरे आणि सेनापती बापट

  • 3 Jul 2022
  • 6:00 PM
  • Online link in the web page

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या भारतीय क्रांतिकारक या व्याख्यान मालिकेतील

अनंत कान्हेरे आणि सेनापती बापट 

रविवार ३ जुलै २०२२  
स्विस/युरोपियन वेळ सायं ६ वा 
भारतीय वेळ रात्री ९:३० वा.
ब्रिटन वेळ सायं ५ वा 
पूर्व अमेरिकन वेळ दु १२ वा 
पश्चिम अमेरिकन वेळ सकाळी ९ वा