BMS is organising “Samya Samya Mehefilit Mazya” by the legendary Samir Chowgule at GZ Hirzenbach on 15th Oct 2025, 6:30 - 8:30 pm.
Fees :
CHF 15 for members
CHF 20 for non-members
Children below 10 years free
Important Information :
BMS तुमच्यासाठी घेऊन येत आहे सुप्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते समीर चौघुले यांचा एकपात्री कार्यक्रम “सम्या सम्या मैफिलीत माझ्या".
समीर चौघुले यांची मनोरंजक धमाल किस्से व गमतीजमतीची अनोखी मैफिल.
तारीख: १५ ऑक्टोबर २०२५
वेळ: सायंकाळी ६:३० ते ८:३०
स्थळ: GZ Hirezenbach, Zürich
प्रवेशिका: CHF 15 (सदस्यांसाठी); CHF 20 (नॉन-मेम्बर्स); १० वर्षाखालील मुलांसाठी फ्री
सीट्स लिमिटेड आहेत! समीर चौघुले यांच्या लोकप्रियतेमुळे तिकीट नोंदणी लवकर करा!
नोंदणी "First come, first serve basis" वर होईल
अल्पोपाहार खरेदीसाठी उपलब्ध असतील