नमस्कार मंडळी,
दर वर्षीप्रमाणे या वर्षीही ६ सप्टेंबर २०२५ रोजी बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड गणेश उत्सव आयोजित करत आहे. एकदिवसीय उत्सव पूजा, आरती यापासून सुरु होईल. खास मराठी पद्धतीचे भोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमही असणार आहेत.

रूपरेषा
११.०० - नोंदणी
११.३० - गणपती पूजाविधी आरत्या
१.०० - २.३० भोजन
२.३० - ४.०० सांस्कृतिक कार्यक्रम
४.०० - ४.३० चहा व अल्पोपहार
४.३० - ५.३० श्रींची मिरवणूक व विसर्जन
५.३० - ६.३० सामुहिक आवराआवरी
स्नेहभोजन / सुग्रास मराठी भोजन
सर्वांसाठी व्यवस्थित सोय करण्याकरता तसेच ऐनवेळी होणारी निराशा टाळण्याकरता आपले व आपल्या कुटुंबियांचे भोजन रेजिस्ट्रेशन च्या माध्यमातून आत्ताच राखून ठेवा.
सदस्य - १२ वर्षांवरील मुले आणि प्रौढ : २८ स्विस फ्रँक्स
असदस्य - १२ वर्षांवरील मुले आणि प्रौढ : ३२ स्विस फ्रँक्स
६ ते ११ वर्षे वयोगटातील : २० स्विस फ्रँक्स
६ वर्ष खालील वयोगटातील : मोफत
सांस्कृतिक कार्यक्रम
- आपल्यातलेच काही गुणी कलाकार आपल्यासमोर कला सादर करणार आहेत
" सर्वांनी मिळून बाप्पाचा सोहळा साजरा करू - आपली देणगी/वर्गणी या आनंदात भर घालेल "
(देणगी / वर्गणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा)
वर्गणी / देणगी
As every year, Bruhan Maharashtra Mandal Switzerland is organising Ganesh Utsav on 6th September 2025.
The celebration will start with Puja, Arati followed by Maharashtrian Bhojan and cultural program performed by local artists within Switzerland.
%20(1).jpg)
Programme Schedule :
Saturday - 6 September 2025
11:00 Registration
11:30 Shri Ganesh Stapana, Aarti and Darshan of Shri
01:00 - 2.30 Delicious Marathi Bhojan
2:30 - 4.00 Cultural Program
4:00 - 4.30 Tea and refreshments
4.30 - 5.30 Lezim, Uttarpuja and Visarjan
5.30 - 6.30 Wind-up & Cleaning hall
Snehbhojan
To be able to arrange facilities appropriately and avoid disappointment, we are requesting you and your family members to reserve your lunch using registration option.
Members : Adults including children over age 12 : CHF 28 each
Non members: Adults including children over age 12 : CHF 32 each
Kids (6-11 years) : CHF 20 each
Kids below 6 years : Free
Cultural program
- Local artists will be performing .
"Together for Bappa — support the hall & festivities with your kind contribution."
(please click on below link for contributions / donations)
Contribution / Sponsorship