(विनाशुल्क - नोंदणीची गरज नाही Open program - No need to Register)
जानेवारी महिना सुरु झाला. पहिला मराठी सण येतो तो मकर संक्रांत. कोरोनाच्या निर्बंधांमुळे एकत्र येऊन कार्यक्रम करण्यावर बंधने आहेत. मकर संक्रांत ऑनलाईन साजरा करण्याचा उपाय आपल्याकडे आहेच. त्यातील पहिला कार्यक्रम खास मकर संक्रांतीनिमित्त आयोजित.
कीर्तन - मकर संक्रमण
Kirtan - Makar Sankraman
राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे बुवा
सहाय्य - प्रा. क्षितिज पाटुकले (संकल्पना - कीर्तन विश्व, संस्थापक - विश्व मराठी परिषद)
शनिवार १५ जानेवारी २०२२ दु ४:३० वा स्विस वेळ ( रात्री ९ वा भारतीय वेळ )
Saturday 15 January 2022 4:30 PM Swiss time (9:00 PM India Time)
युट्युब लिंक YouTube link
https://youtu.be/hX5qXXUG6Tc