Concptualised and presented by Actor Sunil Barve, "Onlin Maza Theater" was a series of short acting performances by over twenty quality artists in four teams. This was a good feast for the audience during the lockdown to watch from home.
Sunil Barve has shortlisted some best performances from the entire series especially for Bruhan Maharashtra Mandal Switzerland - Ganesh Utsav with a title "Khidkitlya Khidkit". These acts will be presented by selective artists. Audience can also interact with the artists. Selected Artists are
अभिनेता सुनील बर्वे यांनी संकल्पित आणि सादर केलेले, "ऑनलाईन माझं थिएटर" ही चार संघांमधील वीस दर्जेदार कलाकारांच्या लघु अभिनयाची मालिका होती. लॉकडाऊन दरम्यान घरातून बघता येण्यासारखी प्रेक्षकांसाठी चांगली मेजवानी होती.
सुनील बर्वे यांनी संपूर्ण मालिकेतून काही भागांची निवड खासकरुन बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडच्या गणेश उत्सवाकरता केली आहे. निवडक कलाकार घेऊन हे भाग परत सादर केले जातील. याच वेळी प्रेक्षक कलाकारांशी संपर्क साधू शकतील. या कार्यक्रमासाठी निवडलेले कलाकार