Log in


मराठी पौरोहित्य - ऑनलाईन

9 Apr 2021 9:10 PM | Anonymous

स्वित्झर्लंड मध्ये मराठी पौरोहित्य करणारे फार कमी आहेत. परंतु पूर्ण वेळ पौरोहित्य करणारे कोणी नसल्याने, सर्व प्रकारच्या विधी करण्यासाठी अमराठी पुरोहितांशिवाय पर्याय राहत नाही.

आपल्या मंडळाच्या गणेश उत्सवात नाशिकच्या श्री योगेश मांडवगणे यांनी पौरोहित्य ऑनलाईन केले होते. ते याचबरोबर अजूनही पूजा/अभिषेक ई. विधी ऑनलाईन सांगू शकतात

त्यांना आपण व्हॉट्स ऍप वर संपर्क साधू शकाल. +91-9850960087

१) श्री गणेश अभिषेक

२) सहस्त्रा आवर्तन

३) गणेश याग

४) श्री गणेश प्रतिष्ठापना

५) श्री सत्याविनायक व्रत पूजा

______

१) श्री देवीला अभिषेक

२) श्री सुक्त अवर्तन

३) श्री दुर्गा सप्तशती पाठ

४) नवरात्र उत्सव पूजा

५) नवचंडी याग

______

१) सुर्य देवतेला अभिषेक

२) सूर्य याग

३) नव ग्रह हवन

४) वास्तू शांत

५) सर्व नक्षत्र शांती

६) ६१ शांती

७) ७५ शांती

८) सहस्त्र चंद्र दर्शन शांत