Log in


इतिहासात ९ जून रोजी

8 Jun 2021 8:21 PM | Amol Sawarkar (Administrator)

१९१२: वसंत देसाई यांचा जन्मदिवस

घनश्याम सुंदरा, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, भरजरी गं पितांबर ई. मराठी मधील आणि ऐ मालिक तेरे बंदे हम, हमको मन की शक्ति देना, तेरे सूर और मेरे गीत, झनक झनक पायल बाजे सारखी हिंदी मधील गाण्यानं संगीत दिलेल्या वसंत देसाई यांचा *९ जून* हा जन्मदिवस. मूकपटातील छोट्या भूमिका करण्यापासून सुरवात करून मराठी आणि हिंदी मधील कायम लक्षात राहणाऱ्या संगीत दिग्दर्शकाने ३० वर्षे चित्रपट, बालगीते, समरगीते यांना वेगळी ओळख करून दिली.

संदर्भ: https://marathivishwakosh.org/28764/