Menu
Log in


Log in


बासेल - गुढीपाडवा २०२४ / Basel - Gudhipadva 2024

  • 21 Apr 2024
  • 11:30 AM - 6:00 PM

Registration

(depends on selected options)

Base fee:

गुढी पाडवा २०२४ , बासेल

दरवर्षी प्रमाणे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आपला वार्षिक गुडीपाडवा महोत्सव येत्या २१ एप्रिल २०२४ रोजी साजरा करीत आहे. बासेल मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर लवकरात लवकर नोंदणी करा.

कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे.

११:३० - ३:३० प्रथम सत्र खाद्य जत्रा

०४:०० - ०६:०० संगीत मैफिल

०६:०० - चहापान

पूर्ण दिवसाचा कार्यक्रम २ भागात विभागला आहे . प्रथम सत्र खाद्य जत्रा आणि द्वितीय सत्र संगीत मैफल

प्रथम सत्राला मोफत प्रवेश आहे .

द्वितीय सत्र - सुरेल गायन मैफिल :

सुरमणी सानिया पाटणक -

जयपूर अत्रौली घराण्याच्या डॉ. अश्विनी भिडे देशपांडे, यांच्या ज्येष्ठ शिष्या

शास्त्रीय , उपशास्त्रीय , नाट्यगीत , गझल , अभंग सादरीकरण

(https://www.saniyapatankar.com/)

साथसंगत

श्री . सैबल चॅटर्जी : तबला

श्री . संतोष घंटे : हार्मोनियम

सौ . स्नेहल फाटक : गायन


कार्यक्रमाचे शुल्क (प्रति व्यक्ती)

प्रथम सत्र - मोफत

द्वितीय सत्र

प्रौढ (BMMS) सदस्य - २० CHF

प्रौढ (BMMS) असदस्य - २५ CHF

१४ वर्षे त्यावरील वयोगटातील मुले - १० चाफा

विध्यार्थी - १५ CHF

--- English Version Below ----

Like every year Bruhan Maharashtra Mandal Switzerland (BMMS) is celebrating Gudipadwa festival on 21st April 2024. Register as soon as possible at the link below to participate in the event in Basel.

The outline of the program is as follows.

11:30 - 3:30 First Session Food Fair

04:00 - 06:00 Music concert

06:00 - Tea time

The full day program is divided into 2 parts. The first session is a food fair and the second session is a music concert

First session is free entry.

Second Session - Melody Concert :

"Surmani" Saniya Patankar -

Disciple of Dr. Ashwini Bhide Deshpande of Jaipur Atrouli gharana

Presentation of Classical, Ghazals, Theatrical songs, Abhang, Bhajans.

(https://www.saniyapatankar.com/)

accompanying

Mr. Saibal Chatterjee : Tabla

Mr. Santosh Ghante : Harmonium

Mrs. Snehal Phatak: Singing


Program Fee (per person)

First Session - Free Second session

Adult (BMMS) members - 20 CHF

Adult (BMMS) non-members - 25 CHF

Children aged 14 years and above - 10 CHF

Students - 15 CHF