Log in


शिवरायांचे व्यवस्थापन आणि व्यापार शास्त्र / Shivaji Maharaj management and Trade techniques

  • 2 Aug 2020
  • 5:00 PM - 6:30 PM
  • Online

ज्या काळी व्यापार आणि व्यवस्थापन यांचे शिक्षण अथवा पुस्तके उपलबध नव्हती, त्या काळात शिवाजी महाराजांनी राज्यात कसे व्यवस्थापन केले याबद्दल श्री राहुल सोलापूरकर यांच्याकडून अधिक माहिती मिळवू. 

श्री राहुल सोलापूरकर हे एक उत्तम अभिनेते आहेतच पण त्यांचा इतिहासाबद्दल गाढा अभ्यासही आहे. इतिहासाबद्दल अधिकाधिक माहिती लोकांसमोर यावी यासाठी ते व्याख्याने देतात. हि संधी आपल्यालाही आहे. कृपया आवर्जून उपस्थित राहावे.

* हा कार्यक्रम सर्वांकरिता विनाशुल्क आहे. नोंदणी करण्याची गरज नाही.

Shri Rahul Solapurkar will offer an information about how Shivaji Maharaj managed reign in the age when Business and Manageemnt was not tought in schools and with no books in hand.

Shri Rahul Solapurkar is known actor, but he is also keeps interest in the history in India, and specially Maharshtra. To bring information to people, he offers Seminars. We have this opportunity. Do watch this program.

** This is an open program with no fees. No registration needed.