Menu
Log in


Log in


दिवाळी उत्सव - झ्युरिक / Diwali Utsav - Zurich

  • 30 Oct 2022
  • 10:00 AM
  • GZ Buchegg Bucheggstr. 93 8057 Zürich

Registration

  • One member adult and depending children under age 18.
    Add friends, guests and adult children below
    Food coiupon of CHF 5 included in the price as a membership return
  • Two member adults and depending children under age 18.
    Add friends, guests and adult children below
    Two food coupons of CHF 5 each included in the price (Total CHF 10) as membership return
  • ONLY for "ALL INCLUSIVE" MEMBERS
    One/Two Adult members and depending children under age 18 at NO ENTRY FEE.
    For friends, guests or children over age 18 - CHF 10 each
    A Food coupon of CHF 5 for for attending adult members included as MEMBER BENEFIT
  • I am not active Member and do not wish to become member
    You can become member and take member advantage immediately.


झुरिक दिवाळी खाद्य जत्रा २०२२

नमस्कार मंडळी

दरवर्षी प्रमाणे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आपला वार्षिक दिवाळी उत्सव येत्या ३०-ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा करीत आहे.

कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे आहे.

तारीख : ३० ऑक्टोबर २०२२ ११.००-१८.०० वाजेपर्यंत

कार्यक्रम स्थळ :

*GZ Buchegg

Bucheggstrasse 93, 8057 Zürich*


दिवाळी खाद्य जत्रा २०२२ ची काही खास वैशिष्ट्य :

१. श्री गणेश- लक्ष्मी पूजन - आतिषबाजी (सांकेतिक)

२. खास घरी बनविलेल्या महाराष्ट्रीयन आणि भारतीय पदार्थांचे फूड स्टॉल

३. खास सांस्कृतिक कार्यक्रम “किलबिल” - सर्व वयोगटाकरिता

४. गेम्स कॉर्नर - तंबोला , मेहंदी स्टॉल व इतरही विविध स्टॉल्स

५. खास वेशभूषा स्पर्धा

*फूड स्टॉल, गेम्स कॉर्नर, मेहंदी स्टॉल साठी इच्छुक असल्यास ०७८८१६५२३३ ह्या नंबर वर श्री प्रसाद लांबे ह्यांच्याशी संपर्क करावा हि विनंती. *

नोंदणी लवकरच सुरु करण्यात येईल.

कार्यकारी समिती

बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड